ABP Majha · Sports · 2026-11-06
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
वेलिंग्टन: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरी वनडे वेलिंग्टनच्या हेनरी स्टेडियममध्ये शनिवारी होणार आहे; पहिल्या वनडेमध्ये पावसानं व्यत्यय आला होता; भारतानं दमदार फलंदाजीच्या जोरावर पहिल्या वनडेत विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती; आता दुसऱ्या वनडेवेळी देखील पाऊस पडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे; वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार, पावसाची किती शक्यता असेल ते जाणून घेऊयात.
Read original on ABP Majha Get the app
Licensed summary · LicensedSummary
Related briefs
- W, W, W, W… एकापाठोपाठ 4 विकेट, स्फोटक गोलंदाजी, डबल हॅट्रिकने रचला इतिहास
- मोहम्मद शमीचा मोठा निर्णय! कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार
- ಸೈಯದ್ ಮುಷ್ತಾಕ್ ಅಲಿ ಟ್ರೋಫಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ತಂಡ ಪ್ರಕಟ; ಸ್ಮರಣ್ಗೆ ನಾಯಕ ಪಟ್ಟ
- ಸಚಿನ್ ವಿರೋಧದ ನಡುವೆಯೂ ವೈಭವ್ಗೆ ನಾಯಕತ್ವ; ಬಿಹಾರ ತಂಡದ ಮಹತ್ವದ ಘೋಷಣೆ
- 2ನೇ ಏಕದಿನ ಪಂದ್ಯಕ್ಕೂ ಮಳೆ ಕಾಟ! 2-0 ಮುನ್ನಡೆ ಕನಸಿಗೆ ವರುಣನ ಅಡ್ಡಿ?