ABP Majha · Sports · 2026-11-06
मोहम्मद शमीचा मोठा निर्णय! कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट करत चाहत्यांचे मानले आभार
Mohammed Shami Retirement : भारतीय क्रिकेट संघाच्या वर्तुळातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे; भारताचा महान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे; अचानकच मोहम्मद शमीने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे; त्याच्या चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे; दरम्यान, मोहम्मद शमीने भारतासाठी 64 कसोटी सामने खेळले आहेत; यामध्ये त्याने एकूण 229 बळी घेतले आहेत.
Read original on ABP Majha Get the app
Licensed summary · LicensedSummary
Related briefs
- W, W, W, W… एकापाठोपाठ 4 विकेट, स्फोटक गोलंदाजी, डबल हॅट्रिकने रचला इतिहास
- IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
- ಸೈಯದ್ ಮುಷ್ತಾಕ್ ಅಲಿ ಟ್ರೋಫಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ತಂಡ ಪ್ರಕಟ; ಸ್ಮರಣ್ಗೆ ನಾಯಕ ಪಟ್ಟ
- ಸಚಿನ್ ವಿರೋಧದ ನಡುವೆಯೂ ವೈಭವ್ಗೆ ನಾಯಕತ್ವ; ಬಿಹಾರ ತಂಡದ ಮಹತ್ವದ ಘೋಷಣೆ
- 2ನೇ ಏಕದಿನ ಪಂದ್ಯಕ್ಕೂ ಮಳೆ ಕಾಟ! 2-0 ಮುನ್ನಡೆ ಕನಸಿಗೆ ವರುಣನ ಅಡ್ಡಿ?