TooBrief TooBrief

Home / Headlines

Hanuman Ansh Box Office Collection:'हनुमान अंश'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम

ABP Majha · Entertainment · 2026-09-15

Hanuman Ansh Box Office Collection:'हनुमान अंश'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम

Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ या (Hanuman Ansh) भक्तिप्रधान सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection)आपली दमदार घोडदौड कायम ठेवली आहे. रिलीज होऊन 39 दिवस झाले असतानाही सिनेमाच्या कमाईचा वेग कमी झालेला नाही. विशेष म्हणजे सहाव्या सोमवारीही या सिनेमाने 8 कोटींहून अधिक कमाई केली आहे. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने रिलीजनंतर अत्यंत संथ सुरुवात केलेली. काही दिवस तर सिनेमाची कमाई अवघी 5 लाख रुपयांपर्यंत घसरली होती.

Read original on ABP Majha Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs