TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-28
Rohit Sharma Video: रोहित शर्मा बसमधून खाली पडला, सर्व मदतीला धावून आले, पण
Rohit Sharma Video Viral: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वनडे सामन्यांची मालिका सुरु असून पहिला सामना हा काल रंगला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला. या सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल या दोघांनीही शतक झळकावले. आता सामना संपल्यानंतर जेव्हा टीम बसने खेळाडू हॉटेलला जात होते तेव्हा मात्र रोहित शर्मासोबत एका अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल रोहित शर्माचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बसमधून उतरताना घसरला.
Read original on TV9 Marathi Get the app
Licensed summary · LicensedSummary