TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-27
IND vs WI: ‘रोको’च्या कमबॅकची वाट बघतायेत? वेस्टइंडिजविरुद्ध मॅच खेळणार नाही
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रविवार, २७ सप्टेंबर रोजी सुरू होत आहे. पहिला एकदिवसीय सामना आज, रविवारी, तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळला जाईल. गेल्या दिवसापासून देशाच्या अनेक भागांमध्ये सतत पाऊस पडत आहे. आज तिरुवनंतपुरममध्ये हवामान कसे असेल, लाडक्या ‘रोको’ ला खेळताना पाहायला मिळणार की नाही यासंदर्भाच चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. शुभमन गिल भारतीय संघाचा कर्णधार आहे, तर शाई होप वेस्ट इंडिज संघाचे नेतृत्व करत आहे.
Read original on TV9 Marathi Get the app
Licensed summary · LicensedSummary
Related briefs
- Pitru Paksha Muhurt 2026: ‘श्राद्ध’ दुपारच्या वेळेतच का करतात? सकाळी का करत
- ప్రకృతి పరమేశ్వరుడిని ఆరాధించే దృశ్యం.. ఒళ్లు గగుర్పాటుకు గురి చేసే అనుభూతి..!
- उत्तराखंड में मूसलाधार बारिश की चेतावनी जारी, हिमाचल और यूपी में भी बहुत तेज
- Gautam Padibhar: ಚಿಂದಿ ಆಯ್ದು ಶಾಲೆ ಓದಿಸಿದ ಕೊಳೆಗೇರಿಯ ತಾಯಿ, ಇಂದು ಐಐಟಿ ಸೇರಿ IFS
- Uttarakhand: ఉత్తరఖాండ్కి భారీ వర్ష సూచన.. నిలిచిపోయిన చార్ ధామ్ యాత్ర