TooBrief TooBrief

Home / Headlines

नीता अंबानी यांना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? इतक्या संपत्तीची

TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-27

नीता अंबानी यांना मागे टाकत देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? इतक्या संपत्तीची

प्रमख्यात HCL कंपनीच्या मालक रोशनी नाडर-मल्होत्रा भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. त्यांची संपत्ती 2.79 लाख कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षी रात्रीतूनच आशियातील सर्वात श्रीमंत महिला होण्याचा मानही त्यांनी पटकावला होता. ब्लूमबर्ग बिलिनिअर्सच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एचसीएल समूहाचे संस्थापक शिव नाडर यांनी मुलगी रोशनी नाडर यांना एचसीएलमध्ये 47 टक्क्यांची भागीदारी दिली होती. हा वाटा मिळताच रोशनी या कंपनीच्या सर्वात मोठ्या शेअर होल्डर ठरल्या. त्यासोबतच त्या रात्रीतूनच आशियातील सर्वात श्रीमंत महिला उद्योगपती ठरल्या.

Read original on TV9 Marathi Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs