TooBrief TooBrief

Home / Headlines

India-US : रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारताने अमेरिकेला सुद्धा दिला तितकाच

TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-27

India-US : रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारताने अमेरिकेला सुद्धा दिला तितकाच

भारत आणि अमेरिकेत मागच्या वर्षभरात व्यापारी संबंध मजबूत झाले आहेत. खासकरुन ऊर्जा क्षेत्रात दोन्ही देशात व्यवसाय वाढला आहे. अमेरिका आता भारताला LPG चा सर्वाधिक पुरवठा करणारा देश बनला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या वरिष्ठ अधिकारी बेथनी मॉरिसन यांनी ही माहिती दिली. न्यूयॉर्क फॉरेन प्रेस सेंटरमध्ये एका कार्यक्रमात मॉरिसन भारत-अमेरिका संबंधांवर बोलल्या. मागच्या वर्षभरात दोन्ही देशांमध्ये व्यापाराचा विस्तार झाला आहे असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका ऊर्जा, संरक्षण, व्यापार आणि कूटनितीसह अनेक क्षेत्रात मिळून एकत्र काम करतायत.

Read original on TV9 Marathi Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs