ABP Majha · Entertainment · 2026-09-14
Ramayan First Song: गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर 4000 कोटींच्या 'रामायण' चं
Ramayan New Song Release: गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर 4000 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या बहुप्रतीक्षित ‘रामायण’ (Ramayan)चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना खास भेट दिली आहे. या चित्रपटातील पहिलं अधिकृत गाणं ‘जय जय राम’ (Jai Jai Ram) आज रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यासोबतच चित्रपटातील मुख्य पात्रं सिया आणि राम यांच्या भूमिकेतील साई पल्लवी आणि रणबीर कपूर यांचं नवं पोस्टरही शेअर करण्यात आलं आहे. सध्या या पोस्टरची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. या भव्य चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करत आहेत.
Read original on ABP Majha Get the app
Licensed summary · LicensedSummary
Related briefs
- This Week OTT Movies : వినాయక చవితి స్పెషల్ వీక్... ఒకే రోజు 10 మూవీస్
- Rajyogam: 200 ఏళ్ల తర్వాత అరుదైన యోగం.. ఈ 5 రాశుల వారికి పట్టిందల్లా బంగారమే..!
- Mimi Chakraborty wedding: Bengali actor planning December marriage with Indian
- Gundeninda Gudigantalu Sep14th:బార్కు వెళ్లి మళ్లీ మందుకొట్టిన బాలు....తాగి
- Rashmika Mandanna : బేబీ బంప్తో రష్మిక లుక్... భర్త విజయ్కు హగ్ - రణబాలి