TooBrief TooBrief

Home / Headlines

Vidya Balan: विद्या बालनचा एअरपोर्टवरच पतीसोबत रोमान्स; मिठी मारत केलं लिपलॉक

TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-28

Vidya Balan: विद्या बालनचा एअरपोर्टवरच पतीसोबत रोमान्स; मिठी मारत केलं लिपलॉक

अभिनेत्री विद्या बालन सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा एका खासगी क्षणामुळे चर्चेत आली आहे. विद्याचे पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबतचे काही रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबई विमानतळावर दोघं एकत्र दिसले. यावेळी पापाराझींच्या कॅमेऱ्यात त्यांचा एक खास क्षण कैद झाला. दोघांनी एकमेकांना किस केल्याचं या फोटोंमध्ये दिसत असून, त्यांची केमिस्ट्री सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. विद्या बालन विमानतळावर पोहोचली असताना तिच्यासोबत पती सिद्धार्थ रॉय कपूरही दिसला.

Read original on TV9 Marathi Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs