TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-28
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी चेतनने या प्रकरणातील एका प्रत्यक्षदर्शीला जीवे मारण्याची धमकी दिली होती, असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उघड झाले आहे. केतनला ढकलून दिल्याच्या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शीने विचारणा केली असता, चेतनने त्याला धमकावले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतनने प्रत्यक्षदर्शीला “तू शांत बस, नाहीतर तुलाही केतनसारखे पिलरवरून फेकून देईन” अशी धमकी दिली होती. या धमकीमुळे घाबरलेल्या साक्षीदाराला ताप आला आणि तो पाच दिवस भीतीने घरीच बसून राहिला.
Read original on TV9 Marathi Get the app
Licensed summary · LicensedSummary
Related briefs
- Shubman Gill: आता शुभमन ठरवणार विराटने कसं खेळायचं? मॅच जिंकल्यानंतर गिल जे
- Chirag Paswan: मला लाज वाटते… केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचे विधान चर्चेत
- Vidya Balan: विद्या बालनचा एअरपोर्टवरच पतीसोबत रोमान्स; मिठी मारत केलं लिपलॉक
- ಬಿಗ್ ಬಾಸ್ನಲ್ಲಿ ಒಂದೇ ದಿನಕ್ಕೆ ಬರೋಬ್ಬರಿ 15 ಲಕ್ಷ ರೂ. ಬಾಚಿಕೊಂಡು ಕಾಲ್ಕಿತ್ತ ವೈಲ್ಡ್
- వచ్చేది మన ప్రభుత్వమే - వంగవీటి ఆశా కిరణ్ సంచలనం..!!