TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-28
27 वर्षीय तरुणी ठरली देशाची नवी ‘नॅशनल क्रश’; सुंदर डोळ्यांनी घातली भुरळ, कोण
सोशल मीडियावर दर काही काळाने एखादा नवा चेहरा अचानक चर्चेत येतो आणि काही दिवसांतच तो इंटरनेटवर सर्वत्र दिसू लागतो. सध्या अभिनेत्री आणि मॉडेल तान्या मिश्रा हिच्याबाबतही असंच काहीसं घडताना दिसत आहे. तिचे ग्लॅमरस फोटो आणि स्टायलिश अंदाज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले असून, अनेक नेटकरी तिला भारताची नवी ‘नॅशनल क्रश’ म्हणत आहेत. तान्या मिश्रा ही मूळची बिहारमधील गया इथली आहे. तिचा जन्म 31 जानेवारी 1999 रोजी झाला.
Read original on TV9 Marathi Get the app
Licensed summary · LicensedSummary