TooBrief TooBrief

Home / Headlines

भोंदूबाबाविरोधात तरुणीचा संघर्ष, 6 एपिसोड्सची सीरिज ट्रेंडिंगमध्ये; शेवटपर्यंत

TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-27

भोंदूबाबाविरोधात तरुणीचा संघर्ष, 6 एपिसोड्सची सीरिज ट्रेंडिंगमध्ये; शेवटपर्यंत

ओटीटीवर सध्या क्राइम आणि कोर्टरूम ड्रामाचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. अशातच जियो हॉटस्टारवर 25 सप्टेंबरला प्रदर्शित झालेली ‘हुंकार: द रोर’ ही सहा एपिसोड्सची सीरिज चर्चेत आली आहे. रिलीज झाल्यानंतर ही सीरिज प्लॅटफॉर्मच्या टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये दाखल झाली. ‘सैयारा’मधून लोकप्रिय झालेली अनीत पड्डा आणि फातिमा सना शेख यांच्या अभिनयामुळेही सीरिजकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. ‘हुंकार: द रोर’ची कथा 17 वर्षांच्या मीनू रावत या मुलीभोवती फिरते. मीनू एका प्रभावशाली आध्यात्मिक गुरूवर अत्याचाराचा आरोप करते.

Read original on TV9 Marathi Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs