TooBrief TooBrief

Home / Headlines

Netflix Upcoming Movies Webseries: Netflixवर या आठवड्यात पॉवरपॅक कंटेंट!

ABP Majha · Entertainment · 2026-09-15

Netflix Upcoming Movies Webseries: Netflixवर या आठवड्यात पॉवरपॅक कंटेंट!

Netflix Upcoming Movies Webseries this Week: नेटफ्लिक्सवर या आठवड्यात (18 September) धमाकेदार चित्रपट आणि वेबसिरीजचा तडका पहायला मिळणार आहे. कॉमेडी, हॉरर, सस्पेन्स आणि ड्रामाने भरलेले अनेक विषय प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यामुळे ओटीटीवर काहीतरी नवीन आणि मनोरंजक पाहण्याच्या तयारीत असलेल्या प्रेक्षकांसाठी हा वीकेंड खास ठरणार आहे. झाकीर खानच्या कॉमेडी स्पेशलपासून ‘लस्ट स्टोरीज 3’पर्यंत आणि साऊथच्या बहुचर्चित चित्रपटांपासून कोरियन कंटेंटपर्यंत बरंच काही नेटफ्लिक्सवर पाहायला मिळणार आहे.

Read original on ABP Majha Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs