ABP Majha · Entertainment · 2026-09-15
F.I.R. No - 469 Upcoming Marathi Movie: मराठीतली तगडी स्टारकास्ट अन् थरकाप
F.I.R. No - 469 Upcoming Marathi Movie: आजवर अनेक मालिका, चित्रपटांतून आपल्या उत्तम अभिनयाचं दर्शन घडवलेला किरण गायकवाड आता दिग्दर्शकीय पाऊल टाकत आहे. किरणनं दिग्दर्शित केलेला 'F.I.R.NO. 469' थ्रिलर चित्रपट 22 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट यांनी 'F.I.R. NO 469' या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
Read original on ABP Majha Get the app
Licensed summary · LicensedSummary