TooBrief TooBrief

Home / Headlines

तुला सोडणार नाही, 5 लाख दे नाहीतर…बिग बॉस फेम दिव्या शिंदेकडून मारहाण; नेमके

TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-27

तुला सोडणार नाही, 5 लाख दे नाहीतर…बिग बॉस फेम दिव्या शिंदेकडून मारहाण; नेमके

पुण्यातील कलाकार आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित विद्याधर गायकवाड यांनी दिव्या शिंदे आणि त्यांच्या काही साथीदारांविरोधात गंभीर आरोप केले आहेत. दिव्या शिंदे आपल्या जवळपास 18 साथीदारांसह घरी आल्या आणि आपण घरात एकटे असताना आपल्याला बेदम मारहाण केल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. या घटनेप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. विद्याधर गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, दिव्या शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींनी घरात प्रवेश करून त्यांना मारहाण केली.

Read original on TV9 Marathi Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs