TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-27
99% लोकांना माहितीच नाही; भारतात बॉयकॉट झालेला पहिला चित्रपट थेट… पहिल्या
‘नील अकाशर नीचे’ चित्रपट मृणाल सेन यांचा ‘नील अकाशर नीचे’ हा बंगाली चित्रपट 1958 मध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या विषयामुळे त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटावर बंदी चित्रपटातील संवेदनशील विषयामुळे तत्कालीन सरकारने त्यावर बंदी घातली. जवळपास 3 महिन्यांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. नेहरूंच्या काळातील निर्णय या चित्रपटावरील वाद वाढल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळात त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती.
Read original on TV9 Marathi Get the app
Licensed summary · LicensedSummary
Related briefs
- IRCTC Ticket Booking: মাসে কতগুলি ট্রেনের টিকিট কাটা যায় জানেন? এই সংখ্যা
- ತೊದಲು ನುಡಿಯಲ್ಲೇ ಅಚ್ಚರಿ ಮೂಡಿಸಿದ ಪುಟಾಣಿ: ವೈಷ್ಣವಿಯ ಟ್ಯಾಲೆಂಟ್ಗೆ ಮನಸೋತ ಇಂಡಿಯಾ ಬುಕ್
- Tamil Nadu govt rolls back law and order department’s RTI exemption amid
- Bengaluru traffic now starts at home, residents stuck for 30 minutes to get out
- As bank workers strike, a brief history of how the 8-hour, 5-day workweek began