TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-29
बापरे…! मुंबईतील प्रसिद्ध हॉटेलच्या मसाला डोशात आढळला मेलेला उंदीर, ग्राहकाला
मुंबईतील छोटे हॉटेल असो वा प्रसिद्ध हॉटेल….अन्नाच्या स्वच्छेतबाबत कोणीही फारसे नियम पाळत नसल्याचे अनेकदा उघड झालं आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा धडाका सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एफीडएकडून अनेक हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत काही पदार्थात मेलेलं झुरळ आढळल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यानंतर एफडीएने संबंधित हॉटेल सील देखील केले होते. आता मुंबईतून आणखी एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे.
Read original on TV9 Marathi Get the app
Licensed summary · LicensedSummary
Related briefs
- Northeast monsoon: Puducherry Collector issues order prohibiting display
- The monsoon has a very heavy effect on the transmission of respiratory viruses
- In first electoral test since May win, UDF loses 3 seats in Keralam local
- Red Bull ‘energy drink’ label row: Delhi High Court sets aside FSSAI order
- ‘Let’s finish in style, baby’: Samantha Ruth Prabhu on continuing workouts in