TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-29
Jackie Chan : जॅकी चॅन यांच्या मृत्यूची अफवा, सोशल मीडियावर चर्चा; काय घडलं?
चीनचे मार्शल आर्टिस्ट, अभिनेता आणि चित्रपट निर्माता जॅकी चॅन यांच्या मृत्यूच्या बातमीनं भारतातील त्यांच्या चाहत्यांनाही धक्का बसला. मात्र, ही बातमी खोटी आहे. जॅकी चॅन यांच्या मृत्यूच्या खोट्या बातमीनं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. एकाच पोस्टमुळे ही अफवा इतक्या वेगाने पसरली की, अनेक लोकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांमधील चिंता वाढली. मात्र, सत्य काही वेगळंच आहे.
Read original on TV9 Marathi Get the app
Licensed summary · LicensedSummary
Related briefs
- ದಿನ ಭವಿಷ್ಯ : ಇಂದು ಈ ರಾಶಿಯವರು ಅಪರಿಚಿತರ ಜಾಲಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕಿ ಮೋಸ ಹೋಗುವರು
- US-bound 3 Gujarat men kidnapped in Ethiopia; family receives Rs 1 crore demand
- India Carbon Credit Trading Scheme: Carbon credits need more than a nod - The
- Delhi High Court forms panel headed by ex-CJI Sanjiv Khanna to assess claims of
- India Inc's legal bill swells as global ambitions grow