TooBrief TooBrief

Home / Headlines

कोर्ट मॅरेजच्याच दिवशी प्रेग्नंसीची गुड न्यूज..; स्वरा भास्करचा खुलासा

TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-28

कोर्ट मॅरेजच्याच दिवशी प्रेग्नंसीची गुड न्यूज..; स्वरा भास्करचा खुलासा

Swara Bhasker: अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या ‘राइज अँड फॉल 2’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोदरम्यान स्वराने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. लग्नाआधीच आई होण्याची इच्छा असल्याने तिने अनामिक स्पर्म डोनरच्या मदतीने दोन वेळा IVF उपचार करून घेतले होते, असं तिने सांगितलं. मात्र, दोन्ही प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर तिच्या आयुष्यात फहाद अहमदची एण्ट्री झाली आणि पूर्ण चित्रच बदललं.

Read original on TV9 Marathi Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs