TooBrief TooBrief

Home / Headlines

India Champion Women Asia Cup 2026 : टीम इंडिया आशिया कप चॅम्पियन!

ABP Majha · Sports · 2026-09-13

India Champion Women Asia Cup 2026 : टीम इंडिया आशिया कप चॅम्पियन!

India Beat Sri Lanka by 50 Runs to Win Women Asia Cup 2026 : महिला आशिया कप 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला आहे. दुबईच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा तब्बल 72 धावांनी पराभव करत आशिया कपच्या विजेतेपदावर नाव कोरलं. या विजयासोबतच भारतीय संघाने दोन वर्षांपूर्वीच्या पराभवाचा हिशोबही चुकता केला आहे.

Read original on ABP Majha Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs