TooBrief TooBrief

Home / Headlines

आधी तुमच्या मुलांना गुटखा द्या, बॉलिवूड कलाकारांना तुकाराम मुंढे यांनी

TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-30

आधी तुमच्या मुलांना गुटखा द्या, बॉलिवूड कलाकारांना तुकाराम मुंढे यांनी

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची चर्चा फक्त राज्यभरातच नाही तर देशभरात होत आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडून हॉटेल, रेस्टारंट, धाबे आणि विविध अस्थापनांवर जोरदार कारवाई केली जात आहे. यासोबतच तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड कलाकरारांना देखील सोडले नाही. पानमसाल्याची जाहिरात केल्या प्रकरणात तुकाराम मुंढे यांनी थेट शाहरूख खान, टायगर श्रॉफ आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. हेच नाही तर ही जाहिरात हटवण्याची मागणीही त्यांनी केली.

Read original on TV9 Marathi Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs