TooBrief TooBrief

Home / Headlines

INDIA Alliance Meeting: दिल्लीत घडामोडींना वेग! ज्ञानेश कुमारांचे खरं नाही

TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-30

INDIA Alliance Meeting: दिल्लीत घडामोडींना वेग! ज्ञानेश कुमारांचे खरं नाही

INDIA आघाडीची आज सकाळी ११ वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव मात्र बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यांच्या जागी पक्षाचा दुसरा नेता उपस्थित असेल. उद्धव ठाकरे हे दिल्लीत प्रत्यक्ष उपस्थित न राहता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे बैठकीला सहभागी होणार आहेत. शरद पवारही VC द्वारे उपस्थित राहतील.

Read original on TV9 Marathi Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs