TooBrief TooBrief

Home / Headlines

Chanakya Niti : चुकूनही या लोकांना घरातील गोष्टी सांगू नका, अन्यथा आयुष्य होईल

TV9 Marathi · DistrictNews · 2026-10-01

Chanakya Niti : चुकूनही या लोकांना घरातील गोष्टी सांगू नका, अन्यथा आयुष्य होईल

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, तसेच ते कुटनीती तज्ज्ञ देखील होते. त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी धाननंदासारख्या बलाढ्य राज्याची सत्ता उलथून लावली आणि चंद्रगुप्त मौर्य यांना राजा केलं. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्यामुळे माणसाने आपल्या आयुष्यात आलेली माणसं ओळखायला शिकलं पाहिजे.

Read original on TV9 Marathi Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs