TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-27
Manoj Jarange: खोटं आश्वासन देऊन गावाला फसवलं, आंदोलनकर्त्या ललिता तारख यांचे
Lalita Tarakh on Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्यावर जुने सहकारी, मराठा क्रांती मोर्चातील काही पदाधिकारी आणि आता थेट आंतरवाली सराटीतील आंदोलक नाराज असल्याचे दिसून आले आहे. काहींनी तर त्यांच्याविरोधात मोठा मोर्चा उघडला आहे. थेट ED कडे तक्रार दाखल केली आहे. आता त्यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या ललिता तारख यांची मनोज जरांगे यांच्यावरती टीका केली आहे. जरांगे यांनी 20 दिवसांपासूनचे उपोषण पाटोदा येथे मागे घेतले. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Read original on TV9 Marathi Get the app
Licensed summary · LicensedSummary
Related briefs
- UPI-তে MDR চালু হচ্ছে ১৫ অক্টোবর! ৮০০০ টাকার বিল ৪ বার ২০০০ টাকা করে
- West Bengal Live Updates: ‘মিশন বাংলা’, আজ রাজ্যে আসছেন নিতিন নবীন
- Cough Syrup Seized: থরে থরে সাজানো বোতল, বাগুইআটির গোডাউনে কোটি টাকার ‘বেআইনি
- ಹ “ ” is an abbreviation of the English word for ‘fear
- 27 ஆண்டுகள் கடின உழைப்பு! 59 வயதில் அரசு ஆசிரியர் பணி! கலக்கிய விஜயகுமார் சர்மா!