TooBrief TooBrief

Home / Headlines

गुलाबी पारदर्शक साडीतील सपना चौधरीचा ग्लॅमरस अंदाज, सौंदर्याने वेधलं सर्वांचं

TV9 Marathi · DistrictNews · 2026-09-28

गुलाबी पारदर्शक साडीतील सपना चौधरीचा ग्लॅमरस अंदाज, सौंदर्याने वेधलं सर्वांचं

हरियाणवी क्वीन आणि प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी तिच्या डान्ससोबतच तिच्या हटके फॅशन स्टाइलमुळेही नेहमीच चर्चेत असते. नुकतंच सपनाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. तिच्या या लुकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोशूटमध्ये सपना गुलाबी रंगाच्या पारदर्शक साडीमध्ये दिसत आहे. साडीला साजेसा लूक करत तिने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक सुंदर पोज दिल्या आहेत. या लूकमध्ये सपना खूपच आकर्षक आणि ग्लॅमरस दिसत असून, तिच्या स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Read original on TV9 Marathi Get the app

Licensed summary · LicensedSummary

Related briefs